मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ब्राह्मण रत्ने

इंग्रजी शीर्षक
Brahman Ratne Khand 1 va 2
सारांश

Brahman Ratne Khand 1 va 2 (ब्राह्मण रत्ने) Author : Bhalchandra Kulkarni राष्ट्रकार्यासाठी समर्पित 'महाराष्ट्रीय' ब्राह्मण सर्वच स्तरावरील उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या कर्तृत्ववान महनीय व्यक्तींमुळेच हे राष्ट्र साकारले गेले आहे, बलशाली झाले आहे. आज जगापुढे भारताची एक भव्य प्रतिमा उभी राहिली आहे, ज्याला प्राचीन अशी थोर परंपरा आहे. ज्या परंपरेत अनमोल रत्ने आहेत, ज्यांचे नित्य स्मरण व्हावे, यासाठीच हा ग्रंथ प्रपंच आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
3000.00
समुदायाने जोडले
बंद