ब्रह्मेघोटाळा
इंग्रजी शीर्षक
Brahmeghotala
सारांश
508 978-81-952537-8-4 Brahmeghotala ब्रह्मेघोटाळा अर्थात ब्रह्मे घराण्यातल्या दोन पिढ्यांची कहाणी junior Bramhe ज्युनियर ब्रम्हे या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो . शब्दांचे खेळ , गद्य – पद्य विडंबनं , उगाचच केलेल्या कोट्या असतात . काहीवेळा तर कोट्या ‘ करायच्या म्हणून ओढूनताणून केलेल्या असतात . हे सारं करत असताना लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो , ” बघा मी कसा फालतूपणा केलाय . हा खरा बावळटपणा नसतो . हे लक्षात येण्यासाठी वाचकही तसाच ‘ चतुर ‘ हवा .
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
204
भाषा
मराठी
किंमत
290.00
ISBN
9788195253784
समुदायाने जोडले
बंद