मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बुकमार्क

इंग्रजी शीर्षक
Bookmark
सारांश

प्रज्ञा ओक यांना भावलेल्या व्यक्तींची ओघवत्या भाषेतील व्यक्तिचित्रं म्हणजे ‘बुकमार्क’... अलौकिक स्वरांनी श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे : पं. भीमसेन जोशी... बहारदार वर्णनशैलीने वाचकांना ग्रामीण वातावरणात नेणारे : व्यंकटेश माडगूळकर... पु. ल. देशपांडे या लोकप्रिय लेखकाच्या तितक्याच बुद्धिमान, तर्ककठोर, पण अंतर्यामी भावनाशील सहचारिणी : सुनीताबाई देशपांडे... अशा आणखी बर्याच व्यक्तिचित्रांचा संग्रह.वाचनीय आणि संग्रह करण्याजोगे पुस्तक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
132
भाषा
मराठी
किंमत
195.00
ISBN
9789353173814
समुदायाने जोडले
बंद