मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भारतातील बौद्ध धम्म

इंग्रजी शीर्षक
Bharatatil Bouddha Dhamma
सारांश

जातिव्यवस्थेचा उगम व विकास यांची संपूर्ण 'नवीन' मीमांसा या पुस्तकात सापडेल. ही मीमांसा इतिहासाच्या हिंदुत्ववादी अर्थांकनाला धीटपणे प्रश्न विचारते. भारताच्या सांप्रत राजकीय व सामाजिक स्थिर्तीबाबत आस्था असणाऱ्या सर्वांना हे पुस्तक बोधप्रद ठरेल. त्याचप्रमाणे, समाजशास्त्रज्ञ, राजकीय अभ्यासक, इतिहास-संशोधक, धर्म व तत्त्वज्ञान या विषयाचे विद्यार्थी आणि दलित चळवळी यांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाचे लेखक : गेल ऑम्व्हेट ,अनुवाद : उत्पल व. बा., प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद