मुखपृष्ठ
माझे शेल्फ
भारतीय कामशिल्पे
इंग्रजी शीर्षक
Bharatiya Kamshilpe
सारांश
खजुराहो, कोणार्क यांसारख्या कामशिल्पांकरिता प्रसिद्ध असलेल्या मंदिरांवरच लक्ष्य केंद्रित न करता त्यांनी भारताच्या विविध प्रांतातील इतर अनेक मंदिरांचा यासाठी विचार केला. यामुळे अशी अनेक मंदिरे उजेडात आली ज्यांच्यावर विपुल प्रमाणात कामशिल्पे आहेत; पण त्यांचा आकार लहान असून ती अशा जागी कोरली आहेत जिथे ती चटकन नजरेत भरणार नाहीत. या पुस्तकाचे लेखक : डॉ. देवांगना देसाई , अनुवाद : डॉ. अनुजा जोशी, प्रकाशक : अपरांत पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद