भारतीय पक्षी
इंग्रजी शीर्षक
Bharatiya Pakshi
सारांश
सामान्यांना समजेल अशा भाषेत शास्त्रीय विवेचन समजावून देण्याची क्षमता फारच थोड्या शास्त्रज्ञांमध्ये असते. डॉ. सालिम अली अशा निवडक शास्त्रज्ञांपैकी होते. संपूर्ण हयातभर केलेल्या पक्ष्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते जगातील एक प्रमुख पक्षीतज्ज्ञ मानले जातात. त्यांच्यावर भारतातील आणि जगातील अनेक संस्थांनी पदव्यांचा वर्षाव केला. या पुस्तकाचे लेखक : सालिम अली लईक फतेहअली, अनुवाद : रा. वि. सोवनी, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद