माझे शेल्फ
भगवान
सारांश
ज्या दगडांनी स्वामींना ठेचून मारले, त्याच दगडांचा उपयोग करून स्वामींचे भव्य स्मारक उभे राहिले. संभोगातून संस्कृतीचा मार्ग दाखविणा-या भगवान स्वामी विजयानंदांची ही जबरदस्त कहाणी. पाश्चात्यांच्या जगात भौतिक समृध्दी आहे. पण त्याचबरोबर चिरसौख्याकरता तळमळणारे आत्मेही आहेत. स्वामींनी हे ओळखले आणि 'न वित्तेण तर्पणीयो हि मनुष्य:' हे भौतिकवाद्यांना पटवून दिले. स्वामींचा शिष्यगण वाढला. उद्योजकांपासून तर भांडवलदारांपर्यंत, शास्त्रज्ञांपासून तर जनतेला वेड लावणा-या गायकांपर्यंत, प्रधानमंत्र्यापासून तर माफियांपर्यंत आपल्या वशीकरणाने खेचून घेणा-या स्वामी विजयानंदांवरील ही कादंबरी आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद