माझे शेल्फ
भिंतीवरचा चष्मा
सारांश
या कादंबरीत मिरोलँड नावाचा देशाच्या ईशान्य टोकावरचा एक प्रदेश आहे.... शिवाय सौम्य नावाचा एक इसम आहे.... त्याची बायको सावली वारल्यानंतर तिच्या आठ्वणींसोबत तो मिरोलँडमध्ये केंद्रीय विद्यापीठात नोकरीवर आलाय.... पण ही काही सौम्यची एकट्याची गोष्ट नाहीये.... कारण सौम्यच्या मानेवर सावलीचं भूत सवार आहे. खरंखुरं भूत.... शिवाय शेतीची थोडीफार अभ्यासक आणि प्रत्यक्षातही थोडी शेती सुरु केलेली गंधालीही यात आहे ....स्वतंत्र मिरो राष्ट्राचं स्वप्न पूर्वी पाहिलेले मेतोर वायलो आणि त्याची देखणी सून किम यात आहेत.... सौम्यचा विद्यार्थी जोसेफही आहे.... अवधूत डोंगरे यांची भिंतीवरचा चष्मा ही कादंबरी आपणांस नक्की आवडेल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद