मुखपृष्ठ
माझे शेल्फ
भन्नाटशोध
इंग्रजी शीर्षक
Bhannatshodh
सारांश
Bhannatshodh (भन्नाटशोध) Author : Achyut Godbole, Amruta Deshpande या विश्वात माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, जो सतत काहीतरी नवं शोधू पाहत असतो. माणसाच्या या शोधक वृत्तीमुळेच हे जग पूर्वीपेक्षा इतकं बदललंय की, पंचमहाभूते सोडून जवळपास अन्य सगळ्याच गोष्टी मानवनिर्मित आहेत आणि त्या आधुनिक जगाला नव्यानं आकार देत आहेत. नावीन्याचा ध्यास असलेल्या माणसानं स्वतःच्या सोयीसाठी नवी उपकरणं आणि वस्तू शोधल्या म्हणूनच तर आपलं जगणं आधीपेक्षा सोपं, सुकर आणि आरामदायी होऊ शकलं. "To err is human.' हे आपण आजवर ऐकत आलो
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद