मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भटकंती

इंग्रजी शीर्षक
Bhatkanti
सारांश

Bhatkanti (भटकंती) Author : Hermann Hesse , Renuprasad Patki हेरमान हेसेच्या भटकंती या पुस्तकात त्याने इटलीच्या उत्तर भागात केलेल्या भटकंतीची वर्णन येतात. निसर्ग आणि काही प्रमाणात दैनंदिन मानवी जीवनातील घटकांना केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेल्या या वर्णनांना मुक्तचिंतनाचे स्वरूप प्राप्त होते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
325.00
समुदायाने जोडले
बंद