मुखपृष्ठ
माझे शेल्फ
भुलेश्वर शिवालय माळशिरस कला आणि स्थापत्य
इंग्रजी शीर्षक
Bhuleshwar Shivalay Malshiras kala Aani Sthapatya
सारांश
जुनी मंदिरे कशासाठी अभ्यासायची? कारण त्या काळातील विचार-विश्वाची झलक त्यातील शिल्पांत प्रतिबिंबित असते. भुलेश्वर शिवालय संकुलातील मध्यवर्ती वस्तू त्यावरील कलेमुळे अकराव्या शतकाच्या अखेरीस किंवा बाराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधली असावी असा अंदाज करता येतो.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद