मुखपृष्ठ
भूतान आणि क्यूबा

माझे शेल्फ

भूतान आणि क्यूबा

इंग्रजी शीर्षक
Bhutan Ani Cuba
सारांश

‘जगातील सारी राष्ट्रं आर्थिक वाढ म्हणजेच विकास हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा सर्व स्तरांवर समस्या निर्माण करत आहेत. ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं म्हणजे भूतान आणि क्यूबा. भूतान GDP पेक्षा GNH ला अधिक महत्त्व देतो; तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून आपल्या विकासनीतीला एक वेगळंच वळण दिलं आहे. ह्या दोन राष्ट्रांच्या सम्यक् विकासाच्या दिशेत चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण. Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद