मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भविष्यवेध – शरीरविज्ञान

इंग्रजी शीर्षक
Bhavishyavedh – Sharirvidnyan
सारांश

‘ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर-मनावर, बुध्दी अन् वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे विलक्षण सामर्थ्य असणा-या भावी काळातील अचाट शोधांचा वेध. भविष्यवेध शरीरविज्ञान Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद