मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चाणक्य चंद्रगुप्त अशोक – त्रिधारा – पाटलीपुत्राचे राजपुत्र
इंग्रजी शीर्षक
Chanakya Chandragupta Ashok – Tridhara – Pataliputrache Rajaputra
सारांश
ही भारतभूमी आहे तेवीसशे वर्षांपूर्वीची. आर्या चाणक्यांचं बुद्धिसामर्थ्य अन सम्राट चंद्रगुप्ताचं बाहुबल यांनी साकारलं मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्तपुत्र बिंदुसारानंही केला राज्यविस्तार, परंतु व्यसनीपणामुळे आज तो आहे मृत्युशय्येवर. त्याच्या पश्चात हे साम्राज्य कोसळून पडेल का ? ते कोसळू नये, यासाठी प्रयत्न करणा-या व्यक्ती आणि शक्ती आहेत का कुणी ? बिंदुसारानं आर्य चाणक्याला हद्दपार का केलं होतं ? निर्वासित चाणक्य, ‘कौटिल्य’ हे नाव आणि नवा वेश घेऊन पाटलीपुत्रात चक्क एक वेश्यागृह चालवतो आहे ! का ? त्याल
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद