माझे शेल्फ
चिंता सोडा सुखाने जगा
चिंतेचे विजय मिळवून देणारे,काळाच्या कसोटीवर उतरलेले प्रभावी उपचार . डेल कार्नेजी ह्यांच्या सहा लाख बेस्टसेलर्स कॉपीज नुकत्याच सुधारित स्वरूपात प्रकाशित झाल्या, लाखो लोकांना आपल्या चिंता करण्याच्या सवयीतून मुक्तता मिळाली. डेल कार्नेजींनी १९९० साली आपल्याला व्यवहारिक पातळीवर आचार विचारांची जी सूत्रे सांगितली होती ती आज सुद्धा तेवढीच उपयुक्त आहेत. तुमच्या व्यवसायासंबंधीच्या पन्नास टक्के चिंता तुम्ही ताबडतोब कमी करू शकता. तुमच्या आर्थिक चिंता तुम्ही मिटवू शकता. "निंदकाचे घर असावे शेजारी ह्या उक्तीप्रमाणे टिकेचा फायदा करून घ्या. दमणूक टाळा आणि चिरतरूण दिसा. तुमच्या जागृतावस्थेतच एक तास अधीक मिळवा आणि स्वत:ला जाणून घ्या, स्वत: म्हणून जगा. *लक्षात ठेवा ह्या पृथ्वीतलावर तुमच्या सारखे दुसरे कोणीच नाही. "चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक मुलभूत मानवी भावना आणि विचार ह्यांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे.