मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चित्र आणि चरित्र
इंग्रजी शीर्षक
Chitrakar Deenanath Dalal: Chitra Ani Charitra
सारांश
महाराष्ट्रात मान्यता पावलेल्या एका व्यंगचित्रकाराने गेल्या वर्षी एका दिवाळी अंकातल्या मुलाखतीत तर असे म्हटले होते, दलालांनी आपली कला सतत प्रवाहिनी ठेवली, तेच तेच करण्याच्या डबक्यात रुतली नाही. त्यांच्या इतक्या बदलत्या पद्धती (स्टाईल्स) निर्माण केलेल्या कलाकृती पाहिल्या की मनात येते, महाराष्ट्रातच काय, जगात कोणी अशा व इतक्या विविध पद्धतींनी चित्रे काढली नसावीत! हे वाचून खरे म्हणजे मीही विस्मयचकित झालो होतो. आपल्या कलाकृतीची अशा तर् हेची कौतुकाची प्रतिक्रिया जेव्हा जेव्हा मी अनुभवतो, तेव्हा मला अप
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद