मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चित्रलेखा
इंग्रजी शीर्षक
Chitralekha
सारांश
‘पाप म्हणजे काय पुण्याची व्याख्या कशी करणार ? की पाप किंवा पुण्य – असं काही नसतंच ? असतो तो फक्त बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातील फरक ? सामाजिक नियमांच्या चौकटीनुसार न वागणं, त्या चौकटीला आव्हान देत ती मोडणं – म्हणजे पाप ठरेल का ? योगी आणि भोगी यांच्यात नेमका फरक काय ? भोगी मनुष्य आसक्तीचा त्याग करू शकत नाही, तशी योग्यालाही त्यागाची आसक्ती असतेच ना ? माणसांच्या जीवनातील वास्तव घटनांचा आधार घेऊन मानवी संस्कृतीतील चिरंतन मूल्यांचं विश्लेषण करणारी साहित्यात अन् हिंदी रुपेरी पडद्यावर गाजलेली कादंबरी – चित
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद