मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चित्रमय चतकोर
इंग्रजी शीर्षक
Chitramay Chatkor
सारांश
Chitramay Chatkor (चित्रमय चतकोर) Author : Ranganath Pathare मराठीतले समकालीन प्रतिष्ठित कादंबरीकार रंगनाथ पाठारे यांच्या नव्या - जुन्या दीर्घकथांचा हा संग्रह. माणसा - माणसातील, स्त्रीपुरुषांमधील विविध नाती, मानवी प्रवृत्तीची, आदिमाता आणि संस्कार यांचा तळाशी जाऊन घेतला जाणारा वेध आणि शोध हे पाठारे यांच्या एकूण लेखनाचे वैशिष्टय; त्याची जाणीव या कथा वाचतानाही होते. कथेचे अनेक आयाम, तिचे बहुपदीपन यांचे दर्शन या कथांमधून होतेच आणि मानवी जीवनाचे होणारे विद्रूपीकरण यांचेही प्रत्यंतर येते.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद