मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चित्तचित्रे

इंग्रजी शीर्षक
Chittachitre
सारांश

झोपेत पडणाऱ्या स्वप्नांविषयी आपल्याला कुतूहल असते. स्वप्ने का पडतात हा प्रश्न आपल्याला सतत सतावत असतो. जयंत साळगावकर, मंगेश पाडगावकर, कांचन घाणेकर, प्रकाश संत, शि. द. फडणीस अशा मान्यवरांनी आपल्या स्वप्नांचा प्रवास ‘चित्तचित्रे’ या पुस्तकात सांगितला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
90.00
ISBN
9788177665710
समुदायाने जोडले
बंद