मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चला जाऊ अवकाश – सफरीला
इंग्रजी शीर्षक
Chala Jau Avkash Safrila
सारांश
‘बच्चेकंपनी, तयार ? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत जयंत आजोबा. हो, तेच – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व… अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय ? चला जाऊ अवकाश – सफरीला Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद