मुखपृष्ठ
Chala, Karodpati Houya!

माझे शेल्फ

चला करोडपती होऊया !

इंग्रजी शीर्षक
Chala, Karodpati Houya!
सारांश

Chala, Karodpati Houya! (चला करोडपती होऊया ! ) Author : Anil Patil Category : Economics-Investment हे पुस्तक महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर तर बनवतंच पण त्याचबरोबरीनं अर्थसाक्षर झालेल्या महिलांना श्रीमंतीची वाटही दाखवतं. मुलांच्या शिक्षणपासून वृद्धापकाळातील आधारापर्यंतचं आर्थिक नियोजन कसं करावं आणि हाती येणारा पैसा कसा वाढवला जाऊ शकतो याची शास्त्रशुद्ध परंतु सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने माहिती देणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
224
भाषा
मराठी
किंमत
299.00
ISBN
978-93-964937-6-9
समुदायाने जोडले
बंद