मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ...

इंग्रजी शीर्षक
Chandrakant Kulkarni Sadar Karit Aahe...
सारांश

दिग्दर्शकानं काय करावं ? आरंभापासून अंतापर्यंत, प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं कसब शिकवावं. मंचावरील आणि मंचामागील प्रत्येकाचा मित्र, तत्त्वज्ञ आणि दिशादर्शक व्हावं. हे का आणि कसं करावं ? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते - चंद्रकांत कुलकर्णी. या पुस्तकाचे लेखक : चंद्रकांत कुलकर्णी , संपादक : करूना गोखले ,प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
800.00
समुदायाने जोडले
बंद