मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चोखोबांचा परिवार एक शोध

इंग्रजी शीर्षक
Chokhobancha Parivar Ek Shodh
सारांश

Chokhobancha Parivar Ek Shodh (चोखोबांचा परिवार एक शोध ) चोखोबा, त्यांची पत्नी सोयरा, त्यांची बहीण निर्मळा, मेव्हणा बंका आणि मुलगा कर्ममेळा अशा एकाच कुटुंबातल्या सगळ्यांनी कवी असणे आणि उरणे हे केवळ अपवादात्मक आणि दुर्लभ असे वास्तव आहे. त्याचा अत्यंत उचित असा वेध माधव पुटवाड यांनी या ग्रंथात घेतलेला आहे. Author : Madhav Putwad, Publisher : Lokvangmay Grih Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद