मुखपृष्ठ
माझे शेल्फ
द आर्ट ऑफ बीइंग अलोन
इंग्रजी शीर्षक
The Art of Being Alone
सारांश
' द आर्ट ऑफ बीइंग अलोन ' या पुस्तकातून तुम्ही तुमच्या एकटेपणाचे रूपांतर 'एकांतात' कसे करायचे ते शिकाल. तसेच, एकटे राहण्याच्या कलेत कसे पारंगत व्हायचे ते शिकाल आणि तुमचे 'सध्याचे आयुष्य' तुमच्या 'स्वप्नातील आयुष्यामध्ये' रूपांतरित कसे करायचे तेही शिकाल. या पुस्तकाचे लेखक : रेणुका गवरानी , अनुवाद : सुप्रिया वकील, प्रकाशक : साकेत प्रकाशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
225.00
ISBN
9789352207879
समुदायाने जोडले
बंद