मुखपृष्ठ
द डार्कर साईड

माझे शेल्फ

द डार्कर साईड

इंग्रजी शीर्षक
The Darker Side
सारांश

अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षाच्या मुलाचा विमानात तीस हजार फूट उंचीवर असताना खून होतो .विशेष म्हणजे त्या मुलाने लिंगबदल केलाय. त्या खुनाचे प्रकरण एफ. बी. आय. स्पेशल एजंट स्मोकी बॅरेटकडे सोपवले गेलेय. कारण ती अश्या प्रकरणामध्ये तरबेज आहे . खुनी विकृ आणि सिरीयल किलर आहे हे तिच्या लक्षात येतेय. तिने स्वतः विकृत खुनी काय करू शकतो ते भोगले आहे आणि म्हणूनच ती या खुन्याच्या मागे लागणार आहे . तिचा अंदाज खरा ठरतो . खुनी एकामागून एक खुनाची मालिका चालू करतो .आता तो जाहीररित्या पूर्वसूचना देऊन खून करतोय. स्मोकी त्याला पकडण्यात यशस्वी होईल का ?? त्यासाठी तिला कोणती किंमत चुकवावी लागेल. एक उत्कंठावर्धक पाठलाग . स्मोकी बॅरेट सिरीजचे हे तिसरे पुस्तक .वाचताना प्रथम शँडोमॅन दुसरे ए फेस ऑफ डेथ आणि तिसरे द डार्कर साईड अश्या क्रमाने वाचायला हव्या.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद