मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द हिडन हिंदू भाग ३

इंग्रजी शीर्षक
The Hidden Hindu Part 3
सारांश

"देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतावस्थेतून पुन्हा जिवंत झाला आहे. कोणतेही नुकसान न होता अधिक शक्तिशाली झाला आहे. नागेंद्र ते सगळे शोधून मंत्र पूर्ण करेल का, की चिरंजीव त्याला थोपवण्यात यशस्वी होतील? काळाच्या मागे पडत चाललेल्या आणि अपयशाच्या गर्तेत रुतत चाललेल्या चिरंजीवांचं अनपेक्षित रहस्य उलगडू या. या पुस्तकाचे लेखक : अक्षत गुप्ता , प्रकाशक :मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
264
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9789357205917
समुदायाने जोडले
बंद