मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द इरा ऑफ बाजीराव

इंग्रजी शीर्षक
The Era of Bajirao
सारांश

या प्रवासाची सुरुवात सतराव्या शतकात होते आणि मोगलांची पीछेहाट आणि मराठ्यांचं वाढत वर्चस्व या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत हा प्रवास चालू राहतो. आत्तापर्यंत काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या अठराव्या शतकातील पर्वाचा नकाशे आणि प्रकाशचित्रे यांच्या साहाय्याने घेतलेला स्वच्छ भाषेतला हा लेखाजोखा. या पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
695.00
समुदायाने जोडले
बंद