मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द काइट रनर

इंग्रजी शीर्षक
The Kite Runner
सारांश

’द काइट रनर’ ही कथा आहे आमिर आणि हसन या दोन मुलांची. आमिर हा उच्चभ्रू श्रीमंत घराण्यात जन्मलेला मुलगा. ज्याला स्वत:मध्ये असणाऱ्या उणिवांवर मात करायची आहे. हसन आमिरचा चाकर आहे. या दोघांची मैत्री जगावेगळी आहे. त्यांचं स्वत:चं असं भावविश्व आहे. आपल्या मालकावर प्रामाणिकपणे प्रेम करणारा हसन सदैव त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मात्र एका संध्याकाळी घडलेल्या भयानक घटनेमुळे या दोघांचे भावविश्व उद्ध्वस्त होऊन जाते. खालिद हुसैनी यांची खिळवून ठेवणारी प्रेरणादायक कथा.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
352
भाषा
मराठी
किंमत
320.00
ISBN
9788177668919
समुदायाने जोडले
बंद