मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द केस ऑफ द काउंटरफिट आय

इंग्रजी शीर्षक
The Case Of The Counterfeit Eye
सारांश

सावकार हार्टली बॅसेटच्या गूढ मृत्यूभोवती ही कथा फिरते. ती आत्महत्या आहे की खून, असा प्रश्न आहे. बॅसेटच्या दत्तक मुलाची पत्नी म्हणून आलेली तरुणी, काचेचा डोळा असणारा आणि मिसेस बॅसेटचा लग्नापूर्वीचा प्रियकर ब्रुनॉल्ड, बॅसेटकडे नोकरीवर असताना अफरातफर करणारा तरुण हॅरी, खुद्द मिसेस बॅसेट आणि त्यांचा मुलगा या सगळ्यांवर संशयाची सुई रोखली गेली आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस मिसेस बॅसेट आणि ब्रुनॉल्ड यांना अटक करतात. अशातच हॅरीचाही खून होतो. जेव्हा प्रकरण कोर्टात पोचतं, साक्षी-पुरावे तपासले जातात तेव्हा पेरी मेसन त्याच्या नेहमीच्या पद्धतीने खटल्याची सगळी दिशाच बदलून टाकतो आणि खरा खुनी कोण आहे, त्याची वाच्यता करतो. एका काचेच्या डोळ्यामुळे पेरी मेसन खर्या खुन्यापर्यंत कसा पोचतो, त्यासाठी त्याला काय-काय हिकमती लढवाव्या लागतात, हे जाणून घ्यायचं असेल तर ‘द केस ऑफ काउंटरफिट आय’ वाचलंच पाहिजे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
228
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789386888389
समुदायाने जोडले
बंद