माझे शेल्फ
द केस ऑफ द लकी लूजर
सारांश
अॅडिसन बाल्फोरचा ‘बाल्फोर अलाईड असोसिएट्स’ हा उद्योग व प्रॉपर्टी त्याच्या पुतण्याच्या नावे टेड बाल्फोरच्या नावे करण्याचे त्याने ठरवले आहे. टेडने मोटारच्या धडकेने कुणाचा जीव घेतला आहे. त्यामुळे टेडचा वारसाहक्क अॅडिसनकडून रद्द केला जाण्याची शक्यता असते. नंतर असं कळतं, की ती कार कोणी स्त्री चालवत होती. टेडच्या गाडीच्या धडकेमुळे जो माणूस मेलेला असतो, त्याच्या शवाची तपासणी केली असता, एका छोट्या कॅलिबरच्या ताकदवान गोळीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. म्हणजे ही अपघाताची घटना कुणीतरी घडवून आणल्याची दाट शक्यता असते. या शक्यतेला वस्तुस्थितीत बदलण्यासाठी पेरी मेसन कशा युक्त्या लढवतो, त्याचं मनोरंजक चित्रण म्हणजे ‘द केस ऑफ द लकी लूजर’
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद