मुखपृष्ठ
द लास्ट फ्रंटियर

माझे शेल्फ

द लास्ट फ्रंटियर

इंग्रजी शीर्षक
The Last Frontier
सारांश

गुंगवून ठेवणारा थरार... अॅलिस्टर मॅक्लीन आणि रहस्य हे समीकरणच तयार झालेले आहे. रहस्य असलं तरी रहस्यकथा नसलेलं मॅक्लीनचं लेखन वाचकांच्या नेहमीच पसंतीला उतरलेलं आहे. अशोक पाध्ये यांनी अनुवादित केलेल्या मॅक्सीनच्या ‘द लास्ट फ्रंन्टियर’ या कादंबरीतही वचकांना पदोपदी थरार अनुभवायला मिळतो. या कादंबरीतील कथानक १९६०च्या सुमाराचं आहे. हिटलर, दुसरं महायुद्ध, रशियन जोखडाविरुद्ध हंगेरीचा उठाव... अशा अनेक घटनांचा संदर्भ या कादंबरीला आहे. शत्रूच्या देशात जाऊन अवघड काम पार पाडण्याची जबाबदारी शिरावर घेतलेला हेर. त्याच्यावर ओढवलेले प्रसंग, सतत सुरू असलेला संघर्ष आणि क्षणोक्षणी मृत्यू समोर दिसत असतानाही फुललेलं एक अस्फुट प्रेम. अशा आगळ्यावेगळ्या पार्श्वभूमीवरची ही हेरकथा वाचकांना गुंगवून ठेवण्यास सक्षम आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद