मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द लीडर इन यू

इंग्रजी शीर्षक
The Leader In You
सारांश

The Leader In You (द लीडर इन यू) Author : Dale Carnegie ,Savita Mhaskar Category : Self Help राजकारण, समाजकारण, व्यवसाय-उद्योग अशा विविध क्षेत्रांत पुढाकार घेत नेतृत्व करण्याची हातोटी या पुस्तकामुळे अनेकांना लाभली आहे. या पुस्तकातून जाणून घ्या : • तुमच्यातील लीडर म्हणजेच नेता ओळखा. • तुमचे ध्येय निश्चित करा. • आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग्य पावले उचला. • मित्र जोडा आणि त्यांना प्रभावित करा. • तुमच्या चिंतांवर नियंत्रण ठेवा. • नेहमी हसतमुख, उत्साही आणि ऊर्जावान राहा.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद