मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द सीक्रेट मिशन

इंग्रजी शीर्षक
The Secret Mission
सारांश

धनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले. बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला. साहेब, काय करताय ? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का थांबवली तुम्ही ? तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ?” एकावर एक प्रश्न… पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली माणूस इंग्लिशमधले का

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
172
भाषा
मराठी
किंमत
260.00
समुदायाने जोडले
बंद