मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द सोल्जर (इंग्रजी)

इंग्रजी शीर्षक
The Solider
सारांश

‘त्याच्या प्रवेशाआधी सजीवांचे होते निव्वळ गट – पशू, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली… हा सारा पसारा त्यानं शिस्तीत मांडला. गटांमधल्या प्रत्येकाचं त्यानं बारसं केलं. माहीत असलेल्या सजीवांचं त्यानं केलं वर्गीकरण. प्रत्येक प्रकारच्या सजीवाला त्यानं बहाल केलं एकेक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण नाव. आणि हे नावच बनलं त्या सजीवाच्या जातीची ओळख. जीवशास्त्रानं ही वैज्ञानिक पद्धत कायमची स्वीकारली.’ Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
295.00
समुदायाने जोडले
बंद