मुखपृष्ठ
द स्पाय अँड द ट्रेटर

माझे शेल्फ

द स्पाय अँड द ट्रेटर

सारांश

‘एका माणसाच्या धैर्याची विलक्षण कथा’

द टाइम्स

1985 मध्ये केजीबीच्या लंडन स्टेशनचा प्रमुख कर्नल ओलेग गोर्डिएस्कीला मॉस्कोमध्ये बोलावण्यात आले. जिवाची भीती बाळगत तो आला, कारण गोर्डिएस्की ब्रिटिशांसाठी गुप्तपणे हेरगिरी करत होता आणि त्याला संशय होता की त्याचे रशियन वरिष्ठ त्याच्या पाठीमागे लागले आहेत- आणि त्याचे बरोबर होते. गोर्डिएस्कीच्या असामान्य हेरगिरीचा तपशील ‘द स्पाय अँड द ट्रेटर’ देते. त्याच्या देशद्रोहाचा माग त्याला प्रश्नांना सामोरे जायला लावतो,अमली पदार्थ देऊन त्याची मॉस्कोमध्ये चौकशी होते. सर्वांत अविश्वसनीय बाब म्हणजे त्याला जिवंत बाहेर काढण्यासाठी केलेले अचंबित करणारे MI-6 चे ऑपरेशन. गोर्डिएस्कीच्या दुहेरी जगण्याची आणि धाडसाची असामान्य कथा यामुळे शीतयुद्धाचा मार्ग कायमचा कसा बदलला हे बेन मॅकेनटायर उघड करतात.‘जर एखाद्या हेरकथा लेखकाने हे कादंबरीत आणले असते तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. पण एकेक करत युक्तीयुक्तीने ते सर्व मॅकेनटायरयांच्या

पुस्तकात येते.’

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद