मुखपृष्ठ
द वाँटेड

माझे शेल्फ

द वाँटेड

इंग्रजी शीर्षक
The Wanted
सारांश

‘दि वॉन्टेड’या रॉबर्ट क्रेझ यांच्या मूळ कादंबरीचा तितकाच थरारक अनुवाद !एक थरार किंवा चैनीसाठी तीन तरुण मुलं अठरा ठिकाणी चोऱ्या करतात. पैसे, दागिन्यांबरोबर लॅपटॉपही चोरतात. यातल्या एका लॅपटॉपमध्ये असते अतिशय महत्त्वाची माहिती. ती उघड झाली तर काही उच्च पदस्थांना फासावर जावे लागण्याची शक्यता असते. मग तो चोरीला गेलेला लॅपटॉप मिळविण्यासाठी सुरू होतो जीवघेणा, थरारक पाठलाग ..! चोरी करणाऱ्या मुलांच्या मागे दोन गुंड ,त्यांच्यामागे एक सहृदयी गुप्तहेर आणि पाठोपाठ पोलीस ...त्या पाठलागातून कसे खून होतात आणि तीन तरुण मुलं त्यातून वाचतात की नाही प्रत्येक पानागणिक उत्कंठा वाढविणारे ,विलक्षण वेगवान कथानक, वाचक जागीच खिळून राहतो आणि या ‘पाठलागात कधी सामील होतो हे कळतही नाही...!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद