द व्हाईट टायगर
इंग्रजी शीर्षक
The White Tiger
सारांश
द व्हाईट टायगर बलराम हलवाई,- 'द व्हाइट टायगर' भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणाऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक ! नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय... ही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला ! अंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेव
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद