मुखपृष्ठ
दादाजी कोंडदेव कोण होता?

माझे शेल्फ

दादाजी कोंडदेव कोण होता?

इंग्रजी शीर्षक
Dadaji Kondev Kon Hota?
सारांश

पुढील तेरा अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह...

दादाजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते...शिवाजी महाराजांनी समुद्री किल्ले बांधून परकीयांना शह दिला... शिवरायांची प्रधान मंडळ-नीती... पाच छत्रपतींची सेवा करण्याचा बहुमान लाभलेले रामचंद्रपंत अमात्य यांचं कार्यकर्तृत्व... दामाराजा नामक भिल्लाने सुरतेच्या स्वार्यांच्या वेळी शिवरायांना केलेली मदत...स्वराज्याची पहिली लढाई आणि ती लढणारे बाजी पासलकर यांची कामगिरी... महाराजांच्या पायदळाचा सेनापती नूरबेग... अफजलखानाच्या वधाच्या वेळी खानाच्या सैन्यावर तुटून पडलेल्या सैन्याचं नेतृत्व करणारे एक सेनानी कमळोजी साळुंखे...औरंगजेब सहिष्णू होता आणि हिंदू देवस्थानांच्या बाबतीत उदार होता, या मताचा परामर्श... कॉ. गोविंद पानसरे यांच्या छोटेखानी शिवचरित्राचा ऊहापोह... ‘छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद : विवेकवादी भूमिका’ या पुस्तकाचा परामर्श... कवी भूषण...रायगडावरील मेघडंबरी.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद