मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दैवतांची सत्यकथा
इंग्रजी शीर्षक
Daivatanchi Satyakatha
सारांश
डॉ . अशोक राणा यांचे ' दैवतांची सत्यकथा ' हे महत्वाचे पुस्तक तुमच्या समोर येते आहे. खरं तर त्याला ग्रंथ म्हणायला हवं. कारण, यातील जे संशोधनात्मक लेख आहेत, ते येथील लोकसंस्कृती, लोकधारणा, लोकसमजुती, लोकश्रद्धा आणि लोकव्यवहार यांचा परिपाक आहेत. प्रचलित लोकधारणा आदिम संस्कृतीपर्यंत कशा जातात आणि त्या आधारे गैरसमजुतींची पुटे कशी दूर होतात, हे तपासणे अत्यावश्यक आहे.खरं तर एके काळच्या निखळ सत्यावर अंधश्रद्धांची पुटे चढत असतात. या पुस्तकाचे लेखक :- डॉ .अशोक राणा , प्रकाशक :- विश्वकर्मा पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
279
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
390.00
ISBN
9789393757432
समुदायाने जोडले
बंद