मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दौशाड
इंग्रजी शीर्षक
Doushad
सारांश
दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती – दौशाड’! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं फुलत राहते. जाड वेली, शेंडे, तुरे, गोफारे वागवत वाढत असते. तिला लाल फुलं अन् गोल अंडाकृती फळं असतात. सर्वांना सावली देते. भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद