मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डायनोचा डिस्को आणि इतर कथा
इंग्रजी शीर्षक
Dynocha Disco Ani Itar Katha
सारांश
सापाला एका घरात घुसून आत काय चालतं ते अनुभवायचं होतं. ते त्याने कसं पार पाडलं, आणि त्या घरातून तो सहीसलामत सुटून कुठे गेला.... शृंगें कुटुंबाच्या रात्रीच्या सहलीतील गमती जमती ... लीली नावाच्या मांजरीने तिने मत्स्यालयाला दिलेल्या भेटीने घातलेला धुमाकूळ.... हरीची अनेक दिवस न थांबलेली पोपटपंची..... अशा अनेक मजेदार गोष्टी या पुस्तकात वाचाल... या पुस्तकाचे लेखक :- विद्या डेंगळे प्रकाशक :- दिलीपराज प्रकाशन प्रा. लि .
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद