मुखपृष्ठ
Directors

माझे शेल्फ

डायरेक्टर्स

इंग्रजी शीर्षक
Directors
सारांश

Directors ( डायरेक्टर्स ) Author : Deepa Deshmukh निवडक भारतीय दिग्दर्शकांच्या कलाप्रवासाचा ओघवता आस्वाद. 'डायरेक्टर्स ' हे पुस्तक चित्रपटांबद्दल बोलत, तेव्हा वाचकाला त्यात रमवून टाकत. दिग्दर्शकांबद्दल बोलतं , तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी कसा सामना करावा ते सांगत. यातल्या कलंदरांबद्दल बोलतं , तेव्हा आपलं जगणं अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण कास करायचं हे सांगत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
456
भाषा
मराठी
किंमत
580.00
ISBN
978-81-970747-1-4
समुदायाने जोडले
बंद