Dadasaheb Phalake
इंग्रजी शीर्षक
Dadasaheb Phalake
सारांश
दादासाहेब फाळके यांनी निष्कांचन , चाळीशी उलटलेली अशा अवस्थेत भारतीय चित्रपट व्यवसाय स्वदेशी व्हावा म्हणून ध्यास घेतला आणि अखेरीस अशक्य वाटणारे शक्य करून दाखविले. चित्रपट कलावंतांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार स्थापित केला. भारतीय चित्रपट सृष्टीतील हा सर्वोच्च सन्मान समाजला जातो. या पुस्तकाचे लेखक : बापू वाटवे , प्रकाशक :नॅशनल बुक ट्रस्ट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद