मुखपृष्ठ

माझे शेल्फ

देहवाणी

इंग्रजी शीर्षक
Dehavani
सारांश

Dehavani (देहवाणी ) देहवाणी जगणं समृद्ध आणि अर्थपूर्ण करणारी संकल्पना... व्यक्तिगत जीवनापासून कार्यालयीन जीवनापर्यंत देहबोलीचा वापर करता येतो आणि या साऱ्यातून आपलं व्यक्तिमत्व आणखी समृद्ध, आणखी अर्थपूर्ण कसं करता येतं. हे सारं 'देहवाणी' सांगणार आहे. या पुस्तकाचे लेखक : अंजली पेंडसे , प्रकाशक : नीलकंठ प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद