मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डेंजरस माइंड्स
इंग्रजी शीर्षक
Dangerous Minds
सारांश
Dangerous Minds (डेंजरस माइंड्स ) Author : S. Hussain Zaidi, Brijesh Singh 'डेंजरस माइंड्स' हे पुस्तक देशातल्या काही बहुचर्चित दहशतवाद्यांच्या गुंतागुंतीच्या आणि जटिल आयुष्यात डोकावत. वारंवार पाहता सामान्य वाटणारे लोक,त्यांचं आयुष्य, सुरुवात, करिअर आणि अचानक त्यांचं परिवर्तन होऊन ते मृत्यूदाता कसे झाले, याचा धांडोळा हे पुस्तक घेत.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
216
भाषा
मराठी
किंमत
320.00
ISBN
9789357207928
समुदायाने जोडले
बंद