मुखपृष्ठ

माझे शेल्फ

देवचाफा

इंग्रजी शीर्षक
Devchapha
सारांश

अशी सहजच नाही फुलली माझी कविता सगळी पानझड सोसावी लागली तिला कुरूप वाटावे अस्तित् वच अवघे इतके निष् पर्णही व् हावे लागले तिला अंत:करणातली सल तिने मूकपणे सोसली विजनवासात ती निमूट राहिली आर्ततेच् या खोल मातीत ती आपसूक रुजली दु:खाच् या बोडक् या फांदीवर मग गाभ् यातून उमलली सोसल् या तिने थंडपणे तप् त उन् हाच् या झळा अथांग अंधारात वावरताना सृजनाच् याही कळा आनंदमयी केला तिने वेदनेचा हुंकार आशावादी राहिली ती पचवताना नकार भावनांच् या दुष् काळातही एकेक हिरवी काडी शोधून विणलेला, बाभळीवरला खोपा माझी कविता म्

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद