मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दक्रिमिनल माइंडसीरीज
इंग्रजी शीर्षक
The Criminal Mind Series
सारांश
लहानपणापासून ' जीनियस ' असलेल्या सँमचा आयक्यू आणि गणितातली हुशारी पाहता त्याला शेअरबाजाराशी संबंधित कंपन्यांनी कामावर घेतलं नसतं तरच नवल ! पण सँमची महत्वाकांक्षा त्याहून मोठी होती, त्याला ' बिटकॉइन ' या क्रिप्टो- करन्सीचं एक्सचेंज अमेरिकेत काढायचं होतं आणि नव्याने विस्तारत चाललेल्या आभासी चलनांच्या क्षेत्रात मोठी उलाढाल करायची होती. या पुस्तकाचे लेखक :- अतुल कहाते , प्रकाशक :- रोहन प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद