मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डॉ. आंबेडकरांना भावलेला भगवान बुद्धांचा धम्म
इंग्रजी शीर्षक
Dr. Ambedkaranna Bhavlela Bhagvan Buddhancha Dhamma
सारांश
Dr. Ambedkaranna Bhavlela Bhagvan Buddhancha Dhamma (डॉ. आंबेडकरांना भावलेला भगवान बुद्धांचा धम्म ) Author : Prof. R.B. Valvadkar डॉ. आंबेडकरांना भावलेला भगवान बुद्धांचा धम्म हे प्रा. रमाकांत वालवडकर यांचे पुस्तक वाचल्यावर सर्वात प्रथम जाणवते ते हे की या अभ्यासकाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाला, त्यांच्या अपार बुद्धिमत्तेला, ज्ञानपिपासेला, विश्लेषणक्षमतेला, उद्यमशीलतेला आणि मानवकल्याणात्मक न्यायबुद्धी व करुनावृत्ती या अद्भुत गुणांना केलेला विनम्र प्रणिपात आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद