मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
इंग्रजी शीर्षक
Dr. Babasaheb Ambedkar
सारांश
डॉ. बाबासाहेब राजकारणी होते. पण त्यांच्या राजकारणाला विद्वतेची झालर होती. न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग, लोकमान्य टिळक यांचा विद्वतेचा वारसा पुढे चालवून देशाचे राजकारण करणारे डॉ. आंबेडकर हे एक महान नेते होते. या पुस्तकाचे लेखक : वसंत मून , प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद