मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दरवळे इथे सुवास
इंग्रजी शीर्षक
Darawale Ithe Suvas
सारांश
‘जगातलं सगळं विज्ञान, कला अन् शास्त्रं अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात. शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच. हे पुस्तक माणसांचं आहे. तऱ्हेवाईक, प्रामाणिक माणसं. मानी, दिलदार, लहरी…अन् तालेवार, गुणी माणसं. माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी माणसं. प्रत्येकाच्या जगण्याला आत्मभानाचा उग्रमधुर सुवास… माणसं एकाच मापा-आकाराची नसतात. इथंही तशी ती नाहीत. महात्मा गांधी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, विख्यात पत्रकार-संपादक रुसी करंजिया, फिअरलेस नादिया, कथाकार इस्मत चुगताई, गीतकार-कवी शैलेंद्र, संगी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद